‘या’ रेशनकार्ड धारकांना धान्य मिळणार नाही; नवीन नियम जाहीर, तुमचं नाव चेक करा! Ration Card List
Ration Card List : महाराष्ट्र सरकारने सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये (Public Distribution System – PDS) एक महत्त्वाचा बदल केलेला आहे. आता मोफत धान्याचा लाभ घेणाऱ्या रेशनकार्डधारकांची नव्याने तपासणी सुरू करण्यात आलेली आहे. ज्यांना खऱ्या अर्थाने धान्याची गरज नाहीत, अशा लाभार्थ्यांना या योजनेतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयकर भरणारे, चारचाकी वाहनधारक आणि उच्च उत्पन्न गटातील व्यक्तींना … Read more