इंडियन नेव्ही मेगाभरती 1315 जागा 10 वी पास सरकारी नोकरी पगार 63 हजार रु Indian Navy Bharti 2025

Indian Navy Bharti 2025: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झालेली आहेत. भारतीय नौदल (Indian Navy) अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आलेली आहे. या भरतीमध्ये एकूण १३१५ रिक्त जागा भरल्या जाणार असून, यासाठी किमान १० वी पास उमेदवार अर्ज करू शकता. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा नक्कीच लाभ घ्यावेत.

Indian Navy Bharti 2025

भरतीचा तपशील (Indian Navy Bharti 2025)

संस्थेचे नावभारतीय नौदल विभाग (Indian Navy)
पदाचे नावकारागीर कुशल प्रशिक्षणार्थी (Artisan/Skilled Trainee)
एकूण जागा१३१५
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण देशभरात
मासिक वेतनरु. १९,९००/- ते रु. ६३,२००/-
अर्ज करण्याची अंतिम मुदत०३ सप्टेंबर २०२५

पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

शैक्षणिक पात्रता:

लाडकी बहीण जुलै हफ्ता आला नाही; या 7 कारणांमुळे, पैसे आले नाही Ladki Bahin Yojana Hafta
लाडकी बहीण जुलै हफ्ता आला नाही; या 7 कारणांमुळे, पैसे आले नाही Ladki Bahin Yojana Hafta
  • या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून किमान १०वी पास असणे आवश्यक आहे.
  • पदांनुसार अधिक तपशील जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पाहणे महत्त्वाचे आहे.

वयोमर्यादा:

  • अर्जदाराचे वय १८ ते २५ वर्षांच्या दरम्यान असावे.
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयात सूट दिली आहे:
    • ओबीसी (OBC) प्रवर्गासाठी ३ वर्षांची सूट.
    • एस.सी./एस.टी. (SC/ST) आणि महिला उमेदवारांसाठी ५ वर्षांची सूट.

अर्ज करण्याची पद्धत:

उद्यापासून ‘या भागात’ अतिमुसळधार पाऊस होणार! IMD Rain Alert
उद्यापासून ‘या भागात’ अतिमुसळधार पाऊस होणार! IMD Rain Alert
  • या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन असण्याची शक्यता आहे. अर्ज करण्याची नेमकी पद्धत आणि लिंकसाठी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पाहणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

निवड प्रक्रिया कशी?

या भरतीसाठी उमेदवारांची निवड परीक्षा किंवा मुलाखतीद्वारे केली जाईल. निवड प्रक्रियेबद्दलचे सर्व अधिकार विभागाकडे राखीव आहेत. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

आवश्यक कागदपत्रे कोणती?

अर्ज करताना उमेदवारांनी खालील कागदपत्रे सोबत तयार ठेवावीत:

२६ लाख लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार, तुम्ही पात्र कि अपात्र? यादी चेक करा Ladki Bahin Yojana
२६ लाख लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार, तुम्ही पात्र कि अपात्र? यादी चेक करा Ladki Bahin Yojana Qualification Status
  • ओळख पुरावा (आधार कार्ड)
  • शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला (L.C.)
  • जातीचा दाखला (लागू असल्यास)
  • नॉन-क्रीमिलेअर प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • अनुभव प्रमाणपत्र (लागू असल्यास)

महत्त्वाची सूचना: या भरतीविषयी अधिकृत आणि अचूक माहितीसाठी उमेदवारांनी केवळ अधिकृत जाहिरात (PDF) पहावीत. भरती संदर्भातील माहितीमध्ये काही बदल असल्यास अधिकृत संकेतस्थळावरूनच ती जाहीर केली जाईन.

Leave a Comment