एसटी महामंडळात १० वी वर नोकरीची सुवर्णसंधी! ३६७ जागांची भरती, लगेच करा अर्ज ST Mahamandal Bharti 2025

ST Mahamandal Bharti 2025: मित्रांनो, तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात आहात का? तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहेत! महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने (MSRTC) प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ही भरती नाशिक येथे होणार असून, एकूण ३६७ जागांसाठी आहेत. दहावी पास उमेदवारांपासून ते इंजिनियरपर्यंत सर्वांसाठी ही एक उत्तम संधी आली आहे. चला, या भरतीबद्दल सविस्तर … Read more