लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात, रक्षाबंधनापूर्वीच खास भेट! Ladki Bahin Yojana July Hapta

Ladki Bahin Yojana July Hapta: महाराष्ट्रातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहेत! राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत जुलै महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यांमध्ये जमा करायला सुरुवात केलेली आहे आहे. विशेष म्हणजे, रक्षाबंधनाचा सण जवळ आल्याने ही रक्कम बहिणींसाठी एक प्रकारे खास भेट ठरत आहेत.

Ladki Bahin Yojana July Hapta

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्याची खात्री झालेली आहे. त्यामुळे, इतर लाभार्थ्यांनाही आपले बँक खाते तातडीने तपासण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.

लाडकी बहीण जुलै हफ्ता आला नाही; या 7 कारणांमुळे, पैसे आले नाही Ladki Bahin Yojana Hafta
लाडकी बहीण जुलै हफ्ता आला नाही; या 7 कारणांमुळे, पैसे आले नाही Ladki Bahin Yojana Hafta

१५०० रुपयांचा हप्ता जमा होण्यास सुरुवात

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेतून दर महिन्याला १५०० रुपये थेट बँक खात्यात जमा केले जात आहे. यंदा रक्षाबंधन सण लक्षात घेऊन ९ ऑगस्ट २०२५ पूर्वीच निधी वितरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. या हप्त्यासाठी ७४६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

काही महिलांना तांत्रिक कारणांमुळे पैसे मिळण्यास थोडा विलंब होऊ शकतो, पण लवकरच सर्व पात्र महिलांना ही रक्कम मिळेल अशी अपेक्षा आहेत.

उद्यापासून ‘या भागात’ अतिमुसळधार पाऊस होणार! IMD Rain Alert
उद्यापासून ‘या भागात’ अतिमुसळधार पाऊस होणार! IMD Rain Alert

पैसे जमा झाले नाहीत तर काय कराल?

जर तुमच्या खात्यात अजून पैसे जमा झाले नसतील, तर तुम्ही खालील गोष्टी करू शकता:

  • बँक खाते तपासा: पासबुक अपडेट करा किंवा तुमच्या बँकेच्या ॲपद्वारे खाते तपासा.
  • बँकेशी संपर्क साधा: थोडा वेळ वाट पाहून तुमच्या बँकेच्या शाखेशी संपर्क साधा.
  • अर्जाची स्थिती तपासा: तुम्ही महाडीबीटी पोर्टलवर जाऊन तुमच्या अर्जाची सद्यस्थिती तपासू शकतात.

पात्रता आणि अपात्रता

जर तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल, तर खालील निकषानुसार तुमची पात्रता पुन्हा तपासणे महत्त्वाचे आहे:

२६ लाख लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार, तुम्ही पात्र कि अपात्र? यादी चेक करा Ladki Bahin Yojana
२६ लाख लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार, तुम्ही पात्र कि अपात्र? यादी चेक करा Ladki Bahin Yojana Qualification Status
  • पात्रता:
    • वय: २१ ते ६५ वर्षे
    • वार्षिक उत्पन्न: ₹२.५ लाख रुपयांपेक्षा कमी
    • प्राधान्य गट: महिला शेतकरी, कामगार, विधवा आणि घटस्फोटित महिला
  • अपात्र महिला:
    • ज्या महिला सरकारी सेवेत कार्यरत आहेत.
    • ज्या आयकर भरतात.
    • ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे.

टीप: ही माहिती अधिकृत शासकीय पोर्टल आणि बातमी स्रोतांवर आधारित आहेत. अंमलबजावणी किंवा वेळापत्रकामध्ये स्थानिक प्रशासनाकडून बदल होऊ शकतात, म्हणून खात्रीसाठी संबंधित विभागाशी किंवा महाडीबीटी पोर्टलवर अधिकृत तपशील तपासणे महत्त्वाचे आहेत.

Leave a Comment