पुढील आठवड्यात ‘हे’ 3 फोन बाजारात धुमाकूळ घालणार! किंमत खुपचं कमी, फीचर्स येथे पहा New Mobile Launch List

New Mobile Launch List : स्मार्टफोन प्रेमींनो, तयार राहावे! तुमच्यासाठी एक मोठी आणि खास बातमी आणलेलीआहे. पुढील आठवड्यात भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये दोन मोठ्या कंपन्यांचे तीन जबरदस्त फोन एंट्री करणार आहेत. POCO आणि Oppo कंपनी आपले नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच करण्यासाठी सज्ज आहेत. जर तुम्ही तुमचा जुना फोन अपग्रेड करण्याचा विचार करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहेत.

New Mobile Launch List

चला तर मग, पुढील आठवड्यात कोणता फोन कोणत्या दिवशी लाँच होईल आणि त्यात कोणते खास फीचर्स असतील, हे सविस्तर पाहूयात.

लाडकी बहीण जुलै हफ्ता आला नाही; या 7 कारणांमुळे, पैसे आले नाही Ladki Bahin Yojana Hafta
लाडकी बहीण जुलै हफ्ता आला नाही; या 7 कारणांमुळे, पैसे आले नाही Ladki Bahin Yojana Hafta

१. POCO M7 Plus 5G: मोठा डिस्प्ले आणि बॅटरी, व इतर फीचर्स!

POCO चा हा नवीन स्मार्टफोन स्मार्टफोन मार्केटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी तयार करण्यात आलेलाआहे!

  • लाँच तारीख: १३ ऑगस्ट २०२५
  • कुठे उपलब्ध होणार: फ्लिपकार्ट
  • खास फीचर्स:
    • मोठी बॅटरी: या फोनमध्ये ७००० mAh ची जबरदस्त बॅटरी दिली आहे. विशेष म्हणजे, सिलिकॉन कार्बन तंत्रज्ञानामुळे इतकी मोठी बॅटरी असूनही हा फोन त्याच्या श्रेणीतील सर्वात पातळ स्मार्टफोनपैकी एक आहे. यामुळे बॅटरीचे आयुष्य वाढते आणि फोनला स्लिम डिझाइन मिळते.
    • उत्कृष्ट डिस्प्ले: यात ६.९ इंचाचा मोठा डिस्प्ले असून, तो १४४ Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. याचा अर्थ, तुमचा स्क्रोलिंग आणि गेमिंगचा अनुभव अतिशय स्मूथ असेल.
    • इतर वैशिष्ट्ये: यात रिव्हर्स चार्जिंग तंत्रज्ञानही मिळणार आहे.
  • अपेक्षित किंमत: कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हा फोन ₹१५,००० पेक्षा कमी किमतीत लाँच केला जाईल. कमी बजेटमध्ये दमदार फीचर्स देणारा हा फोन ग्राहकांना नक्कीच आकर्षित करणार आहे.

२. OPPO K13 सिरीज: दोन मॉडेल आणि जबरदस्त परफॉर्मन्स सविस्तर पहा

ओप्पोची ही सिरीज दोन मॉडेलसह येत आहे आणि यात दमदार स्पेसिफिकेशन्स मिळण्याची शक्यता आहे.

उद्यापासून ‘या भागात’ अतिमुसळधार पाऊस होणार! IMD Rain Alert
उद्यापासून ‘या भागात’ अतिमुसळधार पाऊस होणार! IMD Rain Alert
  • लाँच तारीख: ११ ऑगस्ट २०२५, दुपारी १२ वाजता
  • सिरीजमधील फोन: OPPO K13 टर्बो आणि K13 टर्बो प्रो
  • कुठे उपलब्ध होणार: फ्लिपकार्ट
  • संभाव्य फीचर्स:
    • दमदार प्रोसेसर: स्नॅपड्रॅगन ८एस जनरेशन ४ प्रोसेसर
    • उत्कृष्ट डिस्प्ले: १.५के अल्ट्रा एचडी रिझोल्यूशन आणि १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट
    • मोठा कॅमेरा: ५० मेगापिक्सेलचा अल्ट्रा क्लियर कॅमेरा सिस्टम
    • बॅटरी आणि चार्जिंग: ७००० mAh बॅटरी आणि ८० वॅट फास्ट चार्जिंग
    • इतर फीचर्स: ॲक्टिव्ह कूलिंग फॅन, १६०० निट्स पीक ब्राइटनेस, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, आणि एआय एडिटर २.०.

या दोन्ही सिरीजमधील फोन भारतीय बाजारपेठेत मोठी स्पर्धा निर्माण करतील, यात शंका नाहीत.

२६ लाख लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार, तुम्ही पात्र कि अपात्र? यादी चेक करा Ladki Bahin Yojana
२६ लाख लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार, तुम्ही पात्र कि अपात्र? यादी चेक करा Ladki Bahin Yojana Qualification Status

Leave a Comment