रक्षाबंधनाच्या दिवशीच सोन्याच्या दरात मोठे बदल; आजचे 22 आणि 24 कॅरेटचा दर पहा Gold Silver Price

रक्षाबंधनाच्या दिवशीच सोन्याच्या दरात मोठे बदल; आजचे 22 आणि 24 कॅरेटचा दर पहा Gold Silver Price

Gold Silver Price: आज देशभरात रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असतानाच, सोन्याच्या बाजारातून एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. सणासुदीच्या काळात सोन्याच्या दरांमध्ये मोठी वाढ झालेली असून, यामुळे गुंतवणूकदार आणि खरेदीदार दोघांमध्येही उत्सुकता वाढलेली आहे. जागतिक घडामोडी आणि भारतीय बाजारातील वाढलेली मागणी यामुळे सोन्याचे भाव पुन्हा एकदा उच्च पातळीवर पोहोचले आहे. Gold Silver Price … Read more