राज्यात 12,991 वनरक्षक पदांची मेगाभरती; संपूर्ण माहिती येथे पहा Vanrakshak Bharti 2025

Vanrakshak Bharti 2025

Vanrakshak Bharti 2025: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र वन विभागातर्फे लवकरच १२,९९१ वनरक्षक (वन सेवक) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहेत. या भरतीची घोषणा राज्य शासनाने एका जीआर (Government Resolution) द्वारे केली असून, १२ वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची ही एक सुवर्णसंधी आलेली आहे. इच्छुक आणि पात्र … Read more